+918048073551
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

🧠🧠🧠🧠 नाशिक येथील प्रख्यात मेंदू विकार व मणक्याचे तज्ज्ञ, डॉ. राहूल बिर्ला यांचा संगमनेर व सिन्नर शहरांतील भेटीचा कार्यक्रम! 🧠🧠🧠🧠 👉 २० नोव्हेंबर २०२५ रोजी, डॉ. राहूल बिर्ला संगमनेर आणि सिन्नर येथे भेट देणार आहेत. हा कार्यक्रम महिन्याच्या पहिल्या व तीसऱ्या गुरुवारी होईल. ✅ डॉ. राहूल बिर्ला हे न्यूरोलॉजी आणि स्पाइन सर्जरीमध्ये तज्ञ असून, ते खालील विकारांवर उपचार करतात: न्यूरोलॉजिकल विकार मेंदू व मणक्याचे ट्युमर झटका येणे मान व पाठ दुखणे फिट्स, डोके दुखी मणक्याचे फ्रॅक्चर, स्पॉन्डियालिसिस मणक्याचे इन्फेकशन (टी. बी.) हाता पायाला मुंग्या येणे जन्मजात विसंगती मज्जासंस्थेतील ट्यूमर 💡 क्रॅनिओटॉमी, मायक्रोव्हस्कुलर सर्जरी, आणि ट्रान्सफेनोइडल सर्जरीमध्ये त्यांना व्यापक अनुभव आहे. 📅 २० नोव्हेंबर २०२५(गुरुवार) ⏰ संगमनेर: चैतन्य हॉस्पिटल - दुपारी ३ ते ५ ⏰ सिन्…