+918048073551
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

🧠🧠🧠🙂🙂नाशिकचे प्रख्यात मेंदू विकार तज्ञ महिन्याच्या दुसऱ्या व चौध्या गुरुवारी (येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी ) पिंपळगाव बसवंत व चांदवडला भेट देणार आहेत.🧠🧠🧠🙂🙂 डॉ. राहूल बिर्ला हे एक अत्यंत प्रशंसित व प्रख्यात मेंदू विकार व मणक्याचे तज्ज्ञ आहेत विविध न्यूरोलॉजिकल विकार, मेंदू व मणक्याचे ट्युमर, झटका येणे, मान व पाठ दुखणे, फिट्स, डोके दुखी, मणक्याचे फ्रॅक्चर, स्पॉन्डियालिसिस, मेंदू व मणक्याचे इन्फेकशन (टी बी), हाता पायाला मुंग्या येणे, डोके आणि मणक्याचे दुखापत, जन्मजात विसंगती आणि मज्जासंस्थेतील ट्यूमरवर उपचार करण्यात ते तज्ञ आहेत. क्रॅनिओटॉमी, मायक्रोव्हस्कुलर सर्जरी, आणि ट्रान्सफेनोइडल सर्जरी करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. ते रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यासाठी समर्पित आहे. त्यांची भेट ही शहरातील लोकांसाठी एक चांगली संधी आहे. पिंपळगाव बसवंत आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेने डॉ. राहुल बिर्ला यांना भेटून सल्लामसलत करण्याच्या या अप्रतिम संधीचा लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो. २३ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत सम्राट फार्मा A विंग गुरुकृपा कॉम्प्लेक्स मुंबई आग्रा हायवे, महाराष्ट्र बँक जवळ पिंपळगाव बसवंत येथे व सायंकाळी ७ ते ८ चांदवड सुविधा मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटल, बस स्टॅन्ड जवळ मार्केट यार्ड येथे उपलब्ध असतील अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी ८७७९६२०७७५ वर संपर्क साधा आम्ही आशा करतो की पिंपळगाव बसवंत व चांदवड येथील रुग्णांना डॉ. राहुल बिर्लाच्या कौशल्याचा फायदा होईल. #brainandspine #brainsurgery #spinehealth #neurosurgery #spine #backpain #spinesurgery #neurosurgeon #nervoussystem #brain #surgery #healthy #migraineattack #parkinsonsdisease #alzimers #braintumor #neuropathy #hydrocephalus #spinetumour #spondylitis #vertigo #migraineawareness #headache #migraine #spineproblems #paralysis #neuroanatomia #sympatheticnervoussystem #sensorypath #neurology..